ई-संवाद
[आजचा सुधारक ने ऑगस्ट 2008 मध्ये प्रसिद्ध उत्क्रान्तिवादी शास्त्रज्ञ चार्ल्स डार्विन ह्यांच्या जन्माला दोनशे आणि त्यांच्या ओरिजिन ऑफ स्पिशीज ह्या ग्रंथाला दीडशे वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने डार्विन विशेषांक काढला होता; जो मागाहून डार्विन आणि जीवसृष्टीचे रहस्य ह्या नावाने पुस्तकरूपाने प्रकाशित करण्यात आला. हे पुस्तक वाचून तुषार बोरोटीकरांनी संपादक रवीन्द्र रु.पं. ह्यांच्याशी इ-पत्रव्यवहार केला. तो येथे …